मिरा भाईंदर महानगरपालिका तर्फे सर्वोत्कृष्ट आशा स्वयंसेविका पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

अधिक जोमाने काम करण्यासाठी प्रोत्साहन


भाईंदर :-
मिरा भाईंदर महानगरपालिका तर्फे प्रशासक दिलीप ढोले यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट आशा सेविका पुरस्कार वितरण सोहळा झाला. सदर कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर, उपायुक्त मारुती गायकवाड़,उपायुक्त संजय शिंदे, उपायुक्त अस्मिता पिंपले,वेधकीय अधिकारी नंदकिशोर लहाने अधिकारी प्रमोद पवळ सहाय्यक आयुक्त सहायक आयुक्त योगेश गुणीजन,सहाय्यक आयुक्त प्रियंका भोरुले,आरोग्य विभाग कर्मचारी आशा स्वयसेविका उपस्थित होते. निरा शाईंदर महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभाग, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सर्वोत्कृष्ट अशा स्वयंसेविका पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता।

राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानात सहायने वंचित भागात आरोग्य विषयी जनजागृति व वविध विषयी वर माहिती देण्यासाठी महानगरपालिका कढून आशा स्वयंसेविका नियुक्त करण्यात आलेल्या आहेत. आशा स्वयंसेविकांत समारा समान प्राप्त करण्यासाठी त्यांना पुन्हा अधिक जोमाने काम करण्याची प्रेरण देण्याकरिता उत्कृष्ट कार्य महानगरपालिका स्तर वरील तीन सर्वोत्कृष्ट स्वयंसेविका पुरस्कार देण्यात शासनाने निधी मंजुर केला आहे. प्रथम पुरस्कार रु. 25.000/-, दृतिय पुरस्कार रु. 15,000/-तीय पुरस्कार रु. 5,000/- निधी मंजूर करण्यात आला आहे.

सदर समेलन रान 2021-22 या आर्थिक स्वयंसेवाये सर्वोत्कृष्ट आहे अशा आशायुक्त प्रशासक हस्ते पुरस्कार देण्यात अल अहे. प्रथम वेरोलिका जुनीस 25,000/-,दृतिय ज्योत्स्ना भोईर के उन 15,000/- ,तृतीय प्रवित्ति ग्रहकाळ आ के विनायक नगर 5,000/- ला देण्यात आले.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

श्रमण संघीय साधु साध्वियों की चातुर्मास सूची वर्ष 2024

तपोवन विद्यालय की हिमांशी दुग्गर प्रथम

पर्युषण महापर्व के प्रथम पांच कर्तव्य।