भाईंदरच्या रासिकांसाठी स्वर गंध कार्यक्रमाचे आयोजन

कला संस्थाची प्रस्तुति


भायंदर :-
कला संस्था, तर्फे कै. सदाशिव आत्माराम रामसिंग यांच्या स्मरणार्थ भाईंदरच्या रासिकांसाठी विनामूल्य संगीतमय नजराणा आयोजित करण्यात आला आहे.

रविवार, दि. ११ फेब्रुवरी रोजी संध्याकाळी ५.३० वाजता : भाईंदर सेकंडरी स्कूल, भाईंदर (प)येथे करण्यात आले आहे.या कार्यक्रमात गायक सागर कुलकर्णी संवादिनीः श्रीरंग परब तबलाः संगीत कुलकर्णी पखवाजः सदा मुळीक साथसंगतः  तानाजी शिंदे प्रस्तुति देणार आहेत.ही माहिती संस्थेचे नंदकुमार रामसिंह यांनी दिली.



टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

श्रमण संघीय साधु साध्वियों की चातुर्मास सूची वर्ष 2024

तपोवन विद्यालय की हिमांशी दुग्गर प्रथम

पर्युषण महापर्व के प्रथम पांच कर्तव्य।